29 March 2020

News Flash

जातीच्या आत्मकल्पनांचा वसाहतकालीन गुंता

इतिहाससंगतीतून स्व-समुदायाची अस्मिता उभी करणे हे आधुनिकतेचे लक्षण वसाहतकाळात प्रगट झाले.

बुद्धिजीवित्वाचे सातत्य

मध्यमवर्गाने सुरू केलेली ही ज्ञानमीमांसा स्वतंत्र नव्हती. वासाहतिक ज्ञानमीमांसेच्या आश्रयाने ती आकाराला आली होती.

शिक्षित, ज्ञाननिष्ठ की सनातनी, कर्मकांडी?

ग्रामशीच्या मते, ‘‘इतिहासाच्या कालक्रमामध्ये सातत्य टिकवून धरणारा धर्मोपदेशकांचा वर्ग हा पारंपरिक बुद्धिजीवी वर्ग असतो.

द्वंद्वातला आत्मशोध..

एकोणिसाव्या शतकात ‘मध्यमवर्ग’ अशी ओळख घडवताना ‘पाश्चात्त्यीकरण’ व ‘ब्राह्मणीकरण’ या दोन्हींचा आश्रय घेण्यात आला.

महाराष्ट्रातील मध्यम-वर्गीय अस्मिता

बाळशास्त्री जांभेकरांच्या ‘दर्पण’ वर्तमानपत्राने लग्नातील अशा पंक्तिप्रपंचाची नोंद केली आहे.

आधुनिक महाराष्ट्राची समाजभूमी

वासाहतिक प्रभावातून सुरू झालेल्या सामाजिक स्थित्यंतरातूनच नव्या विचारांचे पाऊल पुढे पडले.

Just Now!
X