15 July 2019

News Flash

हिरवळीवरच्या कविता!

रूढार्थाने रविवारी विजय झाला तो इंग्लंडचा आणि जोकोव्हिचचा. पण न्यूझीलंड हरले नाहीत, फेडररही हरलेला नाही..

आदी आणि अंत

आर्थिक प्रगती साधायची असेल तर राजकीय स्थर्याइतके, किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्व आहे ते सामाजिक स्थर्यास..

एकही गं बसरूट..

दरकपात हा जनतेसाठीही सुखद धक्का. याचे कारण भाडेवाढ ही जनतेच्या अंगवळणी पडलेली असते.

प्रकृती ते विकृती

पराभवाचे विश्लेषण होऊ शकते; पण हरल्याचे नुसते दु:खच करणे हे जिंकल्याच्या उन्मादाइतकेच निर्थक..

श्रीमंतांचे दारिद्रय़

गुजरातमधील दलित तरुणांवर अलीकडच्या काळात, वरकरणी क्षुल्लक वाटणाऱ्या कारणांवरून हल्ले झाले, काहींनी जीव गमावले.

स्वप्नांच्या वाटेतील सत्य

एखाद्या देशात तयार झालेल्या उत्पादन आणि सेवांचे त्या त्या वर्षांतील मूल्य असा एक अर्थ त्याचा असू शकतो.

फरक!

महिलांच्या जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत अमेरिका विश्वविजेती ठरली.

स्वमग्नांचे स्वप्नसुख

देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सवर नेणे हे स्वप्न मध्यमवर्गासाठी तूर्त पुरेसे आहे..

हलकेच जाग मज आली..

सीतारामन यांनी आपल्या भाषणात सरकार देशाच्या संरक्षणास किती महत्त्व देते, हे सांगितले.

आधी कष्ट, मग फळ..

पक्षाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करायला हवा, असे राहुल गांधी या पत्रात म्हणतात.

विशेष संपादकीय : बोलाचीच वृद्धी, बोलाचाच मार्ग..

गत आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत भारताचा विकास दर ५.८ टक्क्यांपर्यंत घसरला होता.

आजारनिर्मिती

अन्य मागासांतील १७ जातींना ‘अनुसूचित’ ठरवण्याच्या उत्तर प्रदेशच्या निर्णयाला लगाम बसेल, पण मतांसाठी आरक्षणवाढीचा प्रकार थांबेल?

भिंत खचली, कलथून खांब गेला ..

सामान्यांचे बळी जातात, उचित कारवाई होत नाही आणि ‘त्याला कुणी हात लावू शकत नाही’ ही आदरभावना(!) वाढतच राहते; याला काय म्हणावे?

तिसरीच्या प्रतीक्षेत

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन हे उदारमतवाद या तत्त्वास कालबाह्य ठरवतात, याचे मूळ कोठे असावे? 

आख्यानाचे आव्हान

काँग्रेसच्या नेतृत्वानेच घडवून आणलेल्या पहिल्या फुटीमुळे एककल्ली राजकारणाची पायाभरणी झाली..

वाढे कलाकलाने..

कलाशाखा आणि ‘लिबरल आर्ट्स’ यांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला दिसतो आहे, हे एक सुचिन्हच..

संकुचितांचे संदर्भ

ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकी बाजारपेठेत भारताला मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या गेल्या.

तण माजोरी..

केंद्र सरकारच्या पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार सरकारने मंजूर न केलेली बियाणे वापरणे हा गुन्हा ठरतो

कल्पकुक्कुटाचे आरव..

आपण बोंब ठोकली नाही तरी समाजाचे काही बिघडत नाही. आणि अशी बोंब ठोकण्यापेक्षा मौन पाळणे अधिक फलदायी असते..

कलमदान्यांचा बळी

नोकरशहा आणि स्वतंत्र प्रज्ञावान यांतील संघर्ष अटळच ठरणार असल्यास बदनामी नोकरशाहीची नव्हे, तर सरकारची होते..

खुमखुमीचा धोका

इंधनाची दरवाढ, मार्ग-बदलाने वाढलेला खर्च आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नुकसान अशी आव्हाने ट्रम्प यांनी इराणयुद्ध लादल्यास भारतापुढेही असतील..

‘नेपोलियन’ची दैना

प्लॅटिनी यांचे नैतिक पतन ‘फिफा’च्या ढासळलेल्या नैतिकतेचेही निदर्शक आहे.

एक एके एक

भाजपची सध्याची राजकीय ताकद लक्षात घेता तसे करून घेणे एक वेळ शक्य होईलही.

संकल्प समाधान

निवडणूक वर्षांतील अर्थसंकल्पातून जे दिसते त्यापेक्षा जे दिसत नाही, ते पाहणे अधिक महत्त्वाचे.