
अन्वयार्थ : गव्हाबाबत पोकळ बाता!
सरकारी पातळीवरील गहू खरेदीची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असते.


निवडणुका आल्या की काही वस्तूंवरचे कर तात्पुरते कमी केले जातात, म्हणजे सरकारला माहीत असते की हे अतिरिक्त कर आहेत.

विनोबा, सत्याग्रह, अहिंसा या संकल्पनांची फेरमांडणीच करतात. सत्याचा आग्रह कशासाठी हा त्यांचा रोकडा सवाल आहे.