
श्रीमंत हे गरिबांवर, राज्यकत्रे जनतेवर, वरिष्ठ कनिष्ठांवर, एकुणात उच्चस्तर हे निम्नस्तरावर अन्याय करतात; असे सामान्यत: गृहीत धरले जाते व ते…

श्रीमंत हे गरिबांवर, राज्यकत्रे जनतेवर, वरिष्ठ कनिष्ठांवर, एकुणात उच्चस्तर हे निम्नस्तरावर अन्याय करतात; असे सामान्यत: गृहीत धरले जाते व ते…

परीक्षक नि:पक्षपाती नसले तरी परीक्षा नि:पक्षपाती राहावी या भरात ‘वस्तुनिष्ठ’ प्रश्नांचा जमाना आला. तपासणाऱ्यावर कौल (जजमेंट) देण्याची जबाबदारी येऊ न…
पी. चिदम्बरम यांनी ‘इलेक्शन बजेट’ मांडले जाईल ही भीती खोटी ठरवली. पण आर्थिक सुधारणा जोराने पुढे रेटण्याचे धाडसही दाखवले नाही.…
घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे कट-पेस्ट करून मूलभूत हक्कांत टाकली तर आदर्श राज्य बनेल की! असे मोह जेव्हा पडतात तेव्हा मूलभूत हक्कांमधील…
आपल्या अर्थव्यवस्थेच्या हृदयात कोणती कोलेस्टेरॉल्स साठून कुठे कुठे ब्लॉक आलेत याचे निदान न करता ‘बायपास तोडो’ आंदोलने करून कसे चालेल?…
‘सरकारच्या बजेटात बसेल न बसेल याची आम्ही का म्हणून चिंता करायची? आमची मागणी आदर्शाना धरून आहे ना? मग सरकारने काय…
‘रॅडिकल’चा खरा अर्थ मूलगामी असा असूनही भाषांतर ‘जहाल’ असे केले जाते. स्वतची ‘जहाल’ प्रतिमा टिकवण्याच्या भरात, मुळात ज्यांच्यासाठी लढा उभारायचा…
जग बदलते आहे, तोवर परिपूर्णतावादी निराशा आणि त्यातून आलेला त्रागा वाढत राहणारच.. कुरकुर करताना आपण कितीही निराशावादी बोललो तरी मिळालेली…
त्या त्या क्षेत्रात काही ना काही निमित्ताने रुळलेल्या इंग्लिश संज्ञा, या ‘तज्ज्ञांच्या वर्तुळात’ चालून जातात, पण त्यांच्यावरील वादविवाद जेव्हा सामान्य…
ज्यात प्रत्यक्षात गल्लती, गफलती आणि गहजब झाले/ चालू आहेत, एकेक अशी प्रकरणे/प्रथा घेऊन त्यांची चिकित्सा करणारे लेखांक या मालिकेत असतीलच.…
वैचारिक शिस्तीच्या अभावामुळे आणि घट्ट रुजलेल्या गरसमजामुळे होणारी गल्लत, दुराग्रहामुळे किंवा प्रेरणादायक अतिशयोक्तीच्या भरात किंवा मुद्दाम दिशाभूल करण्यासाठी प्रश्नाचे चुकीचे…