लाल किल्ला

संसदेतील बेकी, निवडणुकीत एकी

लोकसभेतही काँग्रेस व तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे रणनीती आखून भाजपला आव्हान देतील, अशीही चर्चा घडवून आणली जात आहे.

निवडणुकीचा ‘टोल फ्री’ मार्ग

भाजपला पूर्वाचल जिंकल्याशिवाय उत्तर प्रदेश जिंकता येणार नाही, हे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही विरोधकांना माहिती आहे.

डोंगर पोखरून उंदीर !

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव का झाला, यावर बैठकीमध्ये चर्चा झाली नाही

भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे ‘कसब’

ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीत सामावून घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये त्यांना स्वत:ला ‘सिद्ध’ करण्याची संधी मिळालेली नाही.

लढाई रंगू लागली!

विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार असून आत्ता तरी सत्ता राखण्याची संधी भाजपला अधिक असल्याचे मानले जाते

आंदोलनाची किती बदनामी करणार?

‘शेतकरी आंदोलनाशी तुमचा काही संबंध नाही, तुम्ही इथून निघून जा,’’ असे निहंग गटाला समजावून सांगण्यात आले होते.

भाजपचा टक्क्यांना टोला

भाजपने १९९० च्या दशकात ‘मंडली’करणाच्या विरोधात ‘कमंडल’ हाती घेतले होते, राम मंदिराचा मुद्दा राजकीय केला होता.

बैठका झाल्या; जोर जमेल?

केंद्रातील भाजपच्या आघाडीविरोधात आगामी काळात कसे उभे राहायचे, हा या नेत्यांच्या बैठकीतील उघड अजेंडा होता.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.