लाल किल्ला

योगींच्या संघर्षाची दुसरी फेरी

राजीनामासत्राची सुरुवात करून देणारे स्वामीप्रसाद मौर्य यांच्या कन्या संघमित्रा मौर्य या बदायूँ मतदारसंघातून भाजपच्या खासदार बनल्या.

योगी राहिले बाजूला…

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताब्यात घेतलेली आहेत

रडत-खडत अधिवेशन

राज्यसभेतील खासदारांचे निलंबन झाल्याने वरिष्ठ सभागृहात या मुद्द्यावरून विरोधकांना संघर्ष करावा लागत आहे.

संसदेतील बेकी, निवडणुकीत एकी

लोकसभेतही काँग्रेस व तृणमूल काँग्रेस स्वतंत्रपणे रणनीती आखून भाजपला आव्हान देतील, अशीही चर्चा घडवून आणली जात आहे.

निवडणुकीचा ‘टोल फ्री’ मार्ग

भाजपला पूर्वाचल जिंकल्याशिवाय उत्तर प्रदेश जिंकता येणार नाही, हे समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही विरोधकांना माहिती आहे.

डोंगर पोखरून उंदीर !

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा नामुष्कीजनक पराभव का झाला, यावर बैठकीमध्ये चर्चा झाली नाही

भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे ‘कसब’

ज्योतिरादित्य शिंदे यांना दिल्लीत सामावून घेतल्याने मध्य प्रदेशमध्ये त्यांना स्वत:ला ‘सिद्ध’ करण्याची संधी मिळालेली नाही.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

15 Photos
PHOTOS: ‘पुष्पा’मध्ये श्रेयस तळपदेसोबत ‘या’ कलाकारांनी दिला इतर पात्रांना आवाज
15 Photos
“सलमान खान अजून अंड्यात आहे…”, बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अभिजीत बिचुकले बरळला
13 Photos
अल्लू अर्जुन ते महेश बाबू; जाणून घ्या दाक्षिणात्य सुपरस्टार्सचे मानधन