जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस कर्म करीत असतो. कर्माशिवाय क्षणभरही तो राहू शकत नाही.
आंतरिक स्थिती सदोदित भौतिकाच्याच विचाराची असते आणि म्हणून नेहमी भौतिकाचीच प्राप्ती होत असते.
सर्व ज्ञानेंद्रियं आणि कर्मेद्रियं जाणता येतात, पण अकरावं इंद्रिय असलेलं मन काही हाती लागत नाही!
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.