स्वरावकाश

परंपरा आणि प्रज्ञा

कलेचे रसायन भवतालातून मिळते. ते सगळ्यांपर्यंतच पोहोचत असते. पण त्यातल्या फार थोड्यांना त्यातील नवनिर्मितीच्या खाणाखुणा दिसतात.

प्रायोजिततेचे प्रयोग !

मैफिलीचे इव्हेंटीकरण व्हायला ऐंशीच्या दशकानंतर सुरुवात होऊ लागली आणि संगीताचा व्यवसाय झाला.

वाद्यमेळाचा आलम सारा..

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नंतरच्या काळात चित्रपटांतील गीते स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित करता येऊ लागल्याने पार्श्वगायन व संगीत शक्य झाले.

वाद्य ते वदते…

सतार आणि सरोद ही वाद्ये रसिकाकडे चेहरा करणारी असतात आणि त्यावरील स्वरस्थाने त्याला दिसू शकत नाहीत

गात पुढे मज जाणे..

सत्तरच्या दशकातील या उलथापालथी कमी वाटाव्यात, इतक्या वेगाने ऐंशीचे दशक संगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे ठरले.

…तेजातच नवीन साज! 

घराण्यांच्या अशा पोलादी भिंती भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच ढासळायला सुरुवात झाली.

गीत उमलले नवे…

उत्तम कवितेला स्वरांचे अस्तर असते. कवीच्याही नकळत ते अस्तर संगीतकाराला खुणावत असते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

फोटो गॅलरी

14 Photos
५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर जॅकलिनवर उधळपट्टी करणारा सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?
15 Photos
तीन मिनिटांच्या Zoom Call मध्ये ९०० जणांना कामावरुन काढणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या सीईओची संपत्ती किती माहितीय का?
15 Photos
“टॅलेंट नाही तर आडनाव महत्त्वाचे”, विवेक ओबेरॉयने ओढले बॉलिवूडवर ताशेरे