scorecardresearch

खैरेंच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का

‘शिवसेनेचे नाक’ म्हणून ओळख असणाऱ्या गुलमंडीच्या वॉर्डात खासदार चंद्रकांत खैरे यांना त्यांचे पुतणे सचिन खैरे यांना निवडून आणता आले नाही.

‘एमआयएम’च्या २६ विजयी उमेदवारांमध्ये ५ दलित नगरसेवक

ज्या शहराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला, जेथे दलित चळवळीने बाळसे धरले, त्या भूमीत ‘एमआयएम’सारख्या पक्षातून दलित समाजाचे ५ नगरसेवक…

औरंगाबादेत ६२ टक्के मतदान

औरंगाबाद महापालिका निवडणुकीत किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

युतीविरुद्ध बंडखोर आणि एमआयएमविरुद्धही बंडखोर!

दलित वस्तीमध्ये एक दुमजली घर, विठ्ठल-रुख्मिणी निवास. घरावर निळय़ा झेंडय़ावर पतंगाचे चित्र. पतंग हे चिन्ह एमआयएमचे. ते घर अशा व्यक्तीचे…

टँकरवाडय़ात ‘जार’चा वार!

गावोगावी २० लिटरच्या पाण्याचा ‘जार’चा वार घरोघरी लावण्यात आला आहे. पाणी बाजार तेजीत आला आहे. एका जारसाठी प्रतिदिन ३० ते…

बंडखोरी झालेल्या २१ वॉर्डात युती संयुक्त प्रचारफेरी काढणार

बंडखोरांना पक्षातून पाठिंबा नाही हे मतदारांना कळावे, या साठी युतीचे नेते २१ वॉर्डामध्ये संयुक्त प्रचारफेरी काढणार आहेत.

अवकाळीचा कहर कायम

बीड, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्य़ांत शनिवारी तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने दमदार बरसात केली.

एम. ए.च्या परीक्षार्थीना जुन्या अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका!

एम. ए.च्या इंग्रजी विषयाच्या द्वितीय सत्राच्या जुन्याच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर देण्यात आल्याने विद्यार्थी चाटच पडले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा…

श्रेयासाठी धावाधाव; निधी देताना कद्रूपणा!

युती होण्यापूर्वी शहरातील पुलांच्या कामांचे श्रेय घेण्याचा युतीच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न बनवेगिरी असल्याचे एकात्मिक रस्ते विकास योजनेतील तपशिलावरून स्पष्ट झाले…

कमिशन न दिल्याने कर्ज नाही!

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत मंजूर केलेल्या प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकास कमिशन दिले नाही, म्हणून कर्ज मंजूर केले नाही,…

संबंधित बातम्या