scorecardresearch

devendra fadnavis
आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांचं विधानपरिषदेत स्पष्टीकरण; म्हणाले, “विद्यार्थी पोलिसांच्या…”

“विद्यार्थ्यांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. पण…”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

eknath shinde
Maharashtra Monsoon Session 2023: “सगळे संपर्कात ठेवले असते, तर ही वेळ आली असती का?” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra News Today : महाराष्ट्रातील राजकीय, क्राइम आणि प्रत्येक घडामोड जाणून घ्या एका क्लिकवर…

anil parab
“पोलीस माझ्या मुलीला विचारतात तुझा बाप कुठंय? लक्षात ठेवा…”, अनिल परब सरकारवर संतापले!

अनिल परब म्हणतात, “२३६ वॉर्डमध्ये निवडणुका घेतल्या तर आपला पराभव होऊ शकतो अशी भीती…!”

eknath shinde uddhav thackeray (1)
“काहींना सहवास लाभूनही बाळासाहेबांचे संस्कार…”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!

एकनाथ शिंदे म्हणतात, “नानांनाही मी सांगू इच्छितो की तुम्हीही मनाला लावून घेऊ नका. विजय वडेट्टीवारांना सारखं ना ना करू नका.…

jayant patil monsoon session 2023
“मी शिंदेंनाच विचारणार आहे की तिथे बसलेला माणूस…”; विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीबाबत जयंत पाटलांचं तुफान भाषण!

विरोधी पक्षनेत्याच्या खूर्चीची पूजा केली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

devendra fadnavis on uddhav thackeray
Monsoon Session: “मी पोटतिडकीनं भाषण करायचो आणि उत्तर शिवाजी पार्कहून…”, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला!

फडणवीस म्हणतात, “मी अडीच वर्षं विरोधी पक्षनेता होतो. मी पोटतिडकीनं भाषण करायचो. पण उत्तर…!”

Ajit Pawar
“बारामती शेजारील मतदारसंघातही उभं राहायचं धाडस नाही”, अजित पवारांनी विधानसभेत दिली कबुली, म्हणाले…

बारामती शेजारील मतदारसंघात निवडणुकीस उभं राहण्याबद्दल अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

sachin sawant on vijay wadettiwar
“सत्तेत सामिल होणारा नव्हे तर…”; विजय वडेट्टीवार यांचं कौतुक करताना सचिन सावंतांचा अजित पवारांना टोला

पावसाळी अधिवेशाचे सुरुवातीचे दोन आठवडे विरोधी पक्षनेत्याशिवाय गेले. तर, अधिवेशन संपायला आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन…

devendra fadnavis ajit pawar
Monsoon Session: “विक्रमात मी अजित पवारांच्या खालोखाल, आधी मुख्यमंत्री…”, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी!

फडणवीस म्हणतात, “आता काही बदल नाहीये हां. आता लक्षात ठेवा. आता आम्ही तिघंही ज्या पदावर आहोत, त्याच पदांवर…!”

cm eknath shinde vijay wadettiwar monsoon session
Monsoon Session: “आम्ही हात मिळवताना तुमचे चेहरे घाबरले होते, विजयभाऊंना…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; वडेट्टीवारांचा केला उल्लेख!

एकनाथ शिंदे म्हणतात, “विजय वडेट्टीवार मागच्या बाकांवर बसायचे. त्यांना मी म्हणायचो तुम्ही कधी येणार?”

devendra fadnavis vijay wadettiwar
Monsoon Session: “होऊ घातलेले विरोधी पक्षनेते…”, देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख करताच सभागृहात पिकला हशा!

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विजय वडेट्टीवारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कोपरखळी मारली!

संबंधित बातम्या