scorecardresearch

पुनवळ्यातील ५५ एकरातील नियोजित कचरा डेपो रखडला

तेथे जागा घेतलेले काही बांधकाम व्यावसायिक आणि पालिकेतील सत्ताधारी नेत्यांच्या संगनमताने हा प्रस्ताव जाणीवपूर्वक रखडवण्यात येत आहे.

अजितदादा घेणार उद्या नगरसेवकांचा ‘वर्ग’ !

शहरात भरीव विकासकामे करूनही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागल्याने नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डागडुजी…

पिंपरीत नाटय़गृहांमधील तारखांच्या लिलावाला ‘ब्रेक’?

उत्पन्नवाढीचे कारण पुढे करून पिंपरी महापालिकेने शहरातील तीनही नाटय़गृहांमधील महत्त्वाच्या तसेच मोक्याच्या तारखांचा लिलाव करण्याचा अजब निर्णय घेतला.

साहेब, पिंपरीतही लक्ष घाला

ताकदीचे नेते असूनही संघटनेत समन्वयाचा अभाव आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्यांची मालिका दिवसेंदिवस उघड होत आहे.

सतत आंदोलने करतात म्हणून कागद, काच पत्रा संघटनेला ‘पर्याय’

हे काम कागद, काच पत्रा संघटनेच्या कचरा वेचकांना प्राधान्याने देण्यात यावे, असे या संदर्भातील निविदेत नमूद करण्यात आले आहे. मात्र…

shiv sena, शिवसेना, पाक विरोध
स्वीकृत सदस्य राजकीय नकोच!

पिंपरी पालिकेतील सहा क्षेत्रीय कार्यालयातील स्वीकृत सदस्यांच्या १८ जागांच्या निवडीवरून आता ‘राजकारण’ सुरू झाले आहे.

पिंपरी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव

श्रवणयंत्रे आणि सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार सावळे यांनी पुराव्यानिशी केली होती.

पिंपरी पालिका व वाहतूक पोलिसांची २२ जूनपासून संयुक्त कारवाई

व्यापारी, पथारीवाले, रिक्षावाले, शाळा तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले.

९० टक्के मिळवा, एक लाख रूपये कमवा!

पिंपरी पालिकेच्या १८ माध्यमिक विद्यालयातील दहावीत ९० टक्क्य़ाच्या पुढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक एक लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

संबंधित बातम्या