तंत्रज्ञान

OPPO-Reno-7-series
Oppo दाखवणार ब्रॅंड पॉवर, दोन धमाकेदार बजेट फ्रेंडली स्मार्टफोन्स लवकरच भेटीला, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

चिनी कंपनी Oppo ने भारतात आपल्या Reno 7 सीरीज स्मार्टफोनची लॉन्चींग डेट कन्फर्म केली आहे. जाणून घ्या खास फीचर्स आणि…

Provident-Fund
Provident Fund खात्यात मोठी रक्कम जमा केली आहे, पण बॅलन्स चेक करता येत नाही? मग हा सोपा मार्ग वापरा

भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील बॅलन्स तपासणं खूप सोपं आहे. तुम्ही हे उमंग अॅपद्वारे तपासू शकता, बॅलन्स तपासण्यासाठी या अॅपव्यतिरिक्त…

laptop
शट डाउन, स्लीप की हायबरनेट? जाणून घ्या तुमच्या लॅपटॉपसाठी कोणत्या मोडची कधी असते गरज

या तीन पर्यायांचा काय अर्थ आहे, तुम्ही हे पर्याय का वापरत आहात आणि जर यांचा चुकीचा वापर करत असाल तर…

pancard
पॅनकार्डचा गैरवापर होण्याच्या घटनांमध्ये वाढ; तुमचे कार्ड तर यात नाही ना? ‘असे’ जाणून घ्या

पॅनकार्डचा वापर वित्तीय कामांसाठी केला जात असल्याने हे योग्यप्रकारे सांभाळून ठेवणे आणि त्याच्या वापराचा इतिहास तपासत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर आजच खरेदी करा 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन निर्माता कंपनी रेडमीने स्टायलिश कॅमेरे असलेले अनेक स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

Nft Feature
Facebook आणि Instagram वर येणार नवीन फिचर; खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होणार आकर्षक पर्याय

मेटा कंपनी त्यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या अ‍ॅप्समध्ये NFT हे नवीन फीचर समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे.

Tecno Pop 5 Pro
१० हजाराहून कमी किमतीचा आणि उत्तम बॅटरी असलेला स्मार्टफोन Tecno Pop 5 Pro भारतात लाँच; जाणून घ्या तपशील

आईस ब्‍ल्‍यू, डीप सी लस्‍टरवस्‍काय सियान या तीन नवीन आकर्षक रंगांमध्‍ये आजपासून हा फोन खरेदी करता येऊ शकतो

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.