Lava ही देशातील मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करत असते. त्यामध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट देण्यात आलेले असतात. लवकरच Lava आपला नवीन स्मार्टफोन भारतात ल्रॅान्च करणार आहे. कंपनी आपला Lava Agni 2 5G सादर करणार आहे. तर हा फोन कधी लॅान्च होणार आहे, व त्यामध्ये के फीचर्स असणार व किंमत किती असू शकते याबद्दल आधी माहिती जाणून घेऊयात.

Lava Agni 2 5G चे फीचर्स

Lava च्या या फोनमध्ये तुम्हाला ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफरेश रेट हा १२० Hz इतका असू शकतो. या फोनचा डिस्प्ले AMOLED असणार आहे. याबाबतचा एक टीझर जारी केला आहे. त्यामध्ये याचा डिस्प्ले हा कर्व्ह असल्याचे दिसून येत आहे. Lava च्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इतके सतोरेज मिळू शकते. याशिवाय यामध्ये तुम्हाला ५००० mAh ची बॅटरी आणि ४४ w चे वायरचे फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. तसेच फोनमध्ये टाइप-सी चा सपोर्ट मिळेल. याशिवाय या लावा फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर मिळणार आहे.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

हेही वाचा :Airtel चा ‘हा’ रीचार्ज प्लॅन घालतोय धुमाकूळ, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…, जाणून घ्या महिन्याला किती येणार खर्च?

काय असणार किंमत ?

Lava Agni 2 5G या फोनची किंमत अंदाजे २० हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. हा फोन १६ मे रोजी लॅान्च होणार आहे. Lava Agni 2 5G या फोनमध्ये चार रिअर कॅमेरे मिळू शकतात. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ही ५० मेगापिक्सलची असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हीडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनमध्ये वापरकर्त्यांना मिळू शकतो.