सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला कमीत कमी वेळा तुम्हाला हवी असलेली माहिती मिळते.

OpenAI ने नुकतीच यूएस मध्ये ChatGPT Plus सेवा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. फ्री व्हर्जनच्या तुलनेत वापरकर्त्यांना प्लस व्ह्जर्नमध्ये अधिक फीचर्स मिळतात. पेड सब्स्क्रिप्शन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वेगाने त्यांची उत्तरे मिळतात. यामध्ये फीचर्स येतील ते पेड सब्स्क्रिप्शन घेतलेल्या वापरकर्त्यांना वापरता येणार आहेत. एका रिपोर्टनुसार कंपनीने चॅटजीपीटी प्लस सर्व्हिस एक Turbo Mode सुरु केला आहे.

Jill Viner the first female driver
कोणत्या वर्षी महिलांनी प्रवासी बसचालक क्षेत्रात पाऊल ठेवले? कोण होती जिल विनर जाणून घ्या….
sadhav shipping starts ferry service for ongc offshore employees
ओएनजीसीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांसाठी साधव शिपिंगची फेरी बोट सेवा
'ariff repair needed in telecom
देशात दूरसंचार दर जगाच्या तुलनेत कमी : गोपाल विट्टल
Upasana Makati, White Print, first Braille magazine, visually impaired people
दृष्टीहिनांसाठी पहिलं ब्रेल मासिक काढणारी उपासना मकाती
Artificial General Intelligence (AGI)
AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
russia s use gps jamming technology against baltic sea countries
विश्लेषण: ‘जीपीएस जॅमिंग’ म्हणजे काय? रशियाकडून या तंत्रज्ञानाचा बाल्टिक देशांविरोधात वापर?
Best cheapest bikes
३९ हजार रुपये किंमत, १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ११० किमी; ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त बाईक, पाहा यादी
loksatta analysis elon musk visits china to deals self driving
एलॉन मस्क यांच्या चीन दौऱ्याच्या केंद्रस्थानी सेल्फ ड्रायव्हिंग सॉफ्टवेअर… काय आहे ही प्रणाली? टेस्लासाठी चीन इतका महत्त्वाचा का?

हेही वाचा : ChatGpt News: गुगल इंजिनीअरने बनवले Gita Gpt; जाणून घ्या कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरे

OpenAI ने सुरु करण्यात केलेल्या टर्बो मोडसह प्लस वापरकर्त्यांना अधिक वेगवान सर्व्हिस मिळण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या अहवालानुसार काही वापरकर्त्यानी असा दावा केला आहे की , टर्बो मोड अल्फा फेजमध्ये आहे आणि चॅटजीपीटी प्लस मेंबर्ससाठी हे फिचर लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. या शिवाय हा मोड प्लस पेड सब्स्क्रिप्शन असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिफॉल्टरूपात सक्रिय केला जाईल.

तसेच काही वापरकर्त्यानी टर्बो मोडबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. चॅटजीपीटीच्या या नवीन मोडबद्दल त्यांनी तक्रार देखील केली आहे. त्यांच्या मतानुसार टर्बो मोड डिफॉल्ट मोडच्या तुलनेत कमी परिणाम देतो.काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, टर्बो मोड हा डिफॉल्ट मोडाची अपग्रेड करण्यात आलेली सिरीज आहे. हा मोड रिअल-टाइम अ‍ॅप्लिकेशनसाठी आहे.