Flipkart Republic Day Sale: प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टचा सेल सुरु होणार आहे. फ्लिपकार्ट रिपब्लीक डे सेल असे याचे नाव आहे. अॅपलचे फोन वापरण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र त्याची किंमत जास्त आलस्यामुळे काही जणांना ते घेणे शक्य नसते. मात्र आयुष्यात एकदा तरी आयफोन घ्याचा प्रयत्न प्रत्येकजण नक्कीच करत असतो. आता हाच आयफोन तुम्हाला फ्लिपकार्टच्या सेलवर ऑफरमध्ये मिळणार आहे.
या सेलमध्ये तुम्ही आयफोन मोठ्या सवलतीमध्ये खरेदी करू शकणार आहात. आजपासून फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेल सुरु झाला आहे. आयफोन ११ हा २०२० मधील जागतिक स्तरावरील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन होता. अॅपलने सिरीज १४ लाँच केल्यानंतर तो स्मार्टफोन बंद केला होता. Apple iPhone 11 हा स्मार्टफोनला खूप चांगला कॅमेरा होता. iPhone 11 भारतात २०१९ मध्ये iPhone 11 Pro आणि Apple iPhone 11 Pro Max लॉन्च करण्यात आले होते. तेव्हा आयफोन ११ ची किंमत ही ६४,९०० रुपये होती. परंतु फ्लिपकार्ट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्हाला हा फोन १७,००० रुपयापर्यंत कमी होऊ शकते.
हेही वाचा : Amazon Sale 2023: जाणून घ्या, सोनीच्या ‘या’ प्रॉडक्ट्सवरची बंपर ऑफर आहे तरी काय?
आयफोन ११ ची किंमत या सेलमध्ये ३७,९९९ रुपये इतकी आहे. तसेच सिटी बँक , आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड यावर १० टक्के कॅशबॅक व १००० रुपये सूट मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर तुम्हाला २०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.