Whatsapp News: Whatsapp हे एक सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्ही एकमेकांशी मेसेजिंग द्वारे बोलू शकता. व्हाट्सअँप हे मेटाच्या मालकीचे आहे. व्हाट्सअँप आपल्या युजर्ससाठी अनेक नवनवीन फीचर्स आणत असते. आता व्हाटसअँप हे एका नवीन फीचर्स वर काम करत आहे. हे फिचर जर अपडेट झाले तर, युजर्सना ओरिजिनल क्वालिटी मधील फोटोज शेअर करता येणार आहेत. या फिचरमुळे फोटोजच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडणार नाही.

व्हाट्सअँप बीटावरील नवीन ऑप्शनच्या मदतीने युजर्स सेटिंगवर क्लिक करून फोटो शेअर करू शकता. या फीचरशी संबंधित नवीन सेटिंग ऑप्शनवर क्लिक कल्यावर फोटो शेअर करण्याचा पर्याय दिसतो.

Microsoft, microsoft outage,
विश्लेषण : एका ‘मायक्रोसॉफ्ट’मुळे जग का कोलमडले? ‘क्राऊडस्ट्राइक’ बिघाड काय होता?
Mumbai Local Stunt
Mumbai Local Stunt: मुंबईत लोकलला लटकून तरुणाचा जीवघेणा स्टंट, व्हिडीओ व्हायरल
News About Cartoon Network
#RIPCartoonNetwork एक्सवर का चर्चेत आलाय हा ट्रेंड? कार्टून नेटवर्क खरंच बंद होणार?
non veg pizza recipe chicken kofta pizza recipe in marathi
बर्थ डे पार्टी असो वा विकेंड पार्टी घरच्या घरी बनवा ‘चिकन कोफ्ता पिझ्झा’; ही घ्या सोपी रेसिपी
Team India stuck in Barbados
Team India : बेरिल चक्रीवादळमुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली, मायदेशी कधी परतणार? जाणून घ्या अपडेट
Samsung upcoming foldable Smartphone the Galaxy Z Fold 6 and Galaxy Z Flip 6 launch On July 10 An Unpacked event
सॅमसंगच्या ‘या’ दोन नवीन स्मार्टफोन्सची झलक तुम्ही पाहिलीत का? बॅटरी लाईफ, व्हेरिएंट अन् डिस्प्ले करेल तुम्हाला इम्प्रेस
Makeup Tips for perfect gajra hairstyle
Makeup Tips : परफेक्ट गजरा कसा माळायचा? पाहा व्हायरल VIDEO
a girl's hair style goes viral on social media
‘या’ हेअर स्टाइलला तुम्ही कोणते नाव देणार? मुलीच्या हेअर स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा, पाहा VIDEO

हेही वाचा : Whatsapp वर ChatGpt कसे वापराल? जाणून घ्या ‘या’ सोप्या ट्रिक्स

यामध्ये युजर्सला ओरोजिनल फॉरमॅटमध्ये फोटो शेअर करण्याचा पर्याय मिळतो. व्हाट्सअँपचे येणारे फिचर तर खूप खास आहे. या फीचरमुळे फोटो शेअर करताना युजर्सला आता चॅटबॉक्समधील फोटो शेअर करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार नाही. या आधी व्हाट्सअँप हे स्टोरेज वाचवण्यासाठी तुम्ही शेअर करत असलेले फोटो हे ऑटोमेटिकच कॉम्प्रेस करत होते. यामुळे त्या फुटाची क्वालिटी कमी होत होती. तसेच त्याखालील मजकूर देखील दिसत नाही.

टेलिग्राम आणि अन्य त्यासारखे सर्व इन्स्टंट येसजींग प्लॅटफॉर्म हे युजर्सना फोटो शेअर करताना चांगली क्वालिटी देऊन व्हाट्सअँपशी स्पर्धा करत आहेत. यामुळे व्हात्साप्पणे फिचर आणणे आवश्यक आहे. ज्यामुळे युजर्स हे चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करू शकतात. व्हाट्सअँपची मूळ कंपनी मेटा या फीचरचे टेस्टिंग करत आहे. हे फिचर युजर्सच्या वापरासाठी कधी लाँच होणार आहे हे अद्याप कंपनीने जाहीर केलेले नाही. नवीन फीचरचे अपडेट येण्यासाठी थोडा वेळ लागेल अशी अपेक्षा आहे.