तुलना हायब्रीड पीसीची

गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी एक फॅड आले आहे. खास करून तरुण वर्गाची त्याला एक चांगली पसंती लाभली आहे. हे फॅड आहे, हायब्रीड पीसीचे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी एक फॅड आले आहे. खास करून तरुण वर्गाची त्याला एक चांगली पसंती लाभली आहे. हे फॅड आहे, हायब्रीड पीसीचे. म्हणजेच त्याचा वापर आयपॅडसारखा टॅब्लेट पीसी म्हणूनही करता येतो आणि खालच्या बाजूस असलेला की बोर्ड गरजेनुसार जोडला की मग त्याचा लॅपटॉप किंवा नोटबुकही होते. गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर या हायब्रीड बद्दल चौकशी करण्यात आली म्हणून ही तुलनात्मक तक्ता खास टेक- इटच्या वाचकांसाठी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Comparism of hybride pc

ताज्या बातम्या