अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टीव्हिटीजसाठी जीपीएस मॉडेल्स
गारमिन ओरेगॉन ६००
किंमत – पंधरा ते वीस हजार रुपये
डिस्प्ले आकार – १.५ बाय २.५ इंच
स्क्रिन रेसोल्यूशन –  २४० बाय ४०० पिक्सेल
वजन –  २१० ग्रॅम
बॅटरी लाइफ – १६ तास
बिल्ट इन मेमरी – १.५ जीबी
डेटा कार्ड सपोर्ट – मायक्रो एसडी
इलोक्ट्रॉनिक कंपास – होय
टचस्क्रिन – होय
कॅमेरा – नाही
हे चांगले – खूपच चांगल्या प्रकारचे टच स्क्रिन आणि इंटरफेस, नकाशे अतिजलद गतीने तयार होतात.
हे वाईट – अति थंड प्रदेशात फार उपयोग नाही.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गारमिन जीपीएस मॅप ६२ एससी
अधिक फायद्याचे कशासाठी –
किंमत – अंदाजे वीस हजार रुपये
डिस्प्ले आकार –  १.४३ बाय २.१५ इंच
स्क्रिन रेसोल्यूशन –  १६० बाय २४० पिक्सेल
वजन –  २६४ ग्रॅम
बॅटरी ला़ईफ – १६ तास
बिल्ट इन मेमरी – ३.५ जीबी
डेटा कार्ड सपोर्ट – मायक्रो एसडी
इलोक्ट्रॉनिक कंपास – होय
टचस्क्रिन – नाही
कॅमेरा – ५ मेगापिक्सल
हे चांगले – नकाशांमध्ये अचूकता, थंड हवामानात पुश बटन अधिक उपयोगी. बोटिंग ,शिकार आणि गिर्यारोहणासाठी उपयुक्त.
हे वाईट – आकाराला मोठे, जड, स्क्रिनचे रेसोल्युशन कमी.

गारमिन ओरेगॉन ५५०
अधिक फायद्याचे कशासाठी –
किंमत – अंदाजे पंधरा ते वीस हजार रूपये
डिस्प्ले आकार – १.५३ बाय २.५५ इंच
स्क्रिन रेसोल्यूशन – २४० बाय ४०० पिक्सेल
वजन –  १९३ ग्रॅम
बॅटरी ला़ईफ – १६ तास
बिल्ट इन मेमरी – ८५० एमबी
डेटा कार्ड सपोर्ट – मायक्रो एसडी
इलोक्ट्रॉनिक कंपास – होय
टचस्क्रिन – होय
कॅमेरा – ३.२ मेगापिक्सल
हे चांगले – मोठा आणि चांगल्या प्रतीचा डिस्प्ले, रिचार्जेबल बॅटरी आणि कॅराबिनर क्लिप. कार नेव्हिगेशनसाठीही उपयुक्त.
हे वाईट – थेट सूर्यप्रकाशात डिस्प्ले पाहण्यास अडचण, पुश बटन नाही.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gps models
First published on: 05-12-2014 at 03:48 IST