27 September 2020

News Flash

यंदाचे नाटय़संमेलन ठाण्यात?

यंदाचे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन ठाण्यात आयोजित करण्याची घोषणा खासदार राजन विचारे यांनी शनिवारी केली.

यंदाचे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन ठाण्यात आयोजित करण्याची घोषणा खासदार राजन विचारे यांनी शनिवारी केली.

पं. राम मराठे स्मृती संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. मात्र याबाबतचा  तपशील येत्या काही दिवसांत जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. राजन विचारे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष आहेत.

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर निधी संकलन अवघड असल्याची सबब पुढे करीत सातारकरांनी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या आयोजनातून माघार घेतली. यानंतर परिषदेच्या ठाणे शाखेने शहरात आयोजनाचा निर्णय घेतला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2015 12:26 am

Web Title: natyasamelan in thane
टॅग Thane
Next Stories
1 करबुडव्यांचे टीव्ही, फ्रीज जप्त!
2 मध्यवर्ती ठाण्यातही वीजचोरांचा सुळसुळाट
3 ठाण्याला नव्या वाहतूक बदलांचे वेध
Just Now!
X