News Flash

ठाण्यात आज वीज नाही

वीज वाहिन्यांचे काम सुरू असल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महावितरण कंपनीचे ठाणे विभागाचे वीज वाहिन्यांचे काम सुरू असल्याने शुक्रवारी ठाण्यातील काही भागात वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ठाण्यातील गणपती पाडा, फुले नगर, ईश्वरनगर, आनंदनगर, वाघोबानगर, भोलानगर, शिवाजीनगर, सम्राट अशोकनगर, ठाकुरपाडा, मफतलाल कॉलनी, शांतीनगर, गोपालरावनगर, जुना मुंबई पुणे रस्ता, खारेगाव, शिवसेना शाखा खारेगाव, मैत्री वाटिका, रेतीबंदर, वास्तुआनंद, रघुकुल को-ऑप. हौ.सोसा., आझोन व्हॅली, सांघवी व्हॅली, रेतीबंदर आदी परिसरातील वीजपुरवठा सकाळी १० ते सायंकाळी ५ वेळेत बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 12:29 am

Web Title: today no electricity in thane 2
टॅग : Electricity,Thane
Next Stories
1 अंबरनाथ आयटीआयचे वसतिगृह खुले
2 सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी महिला ‘एकजुटी’च्या विचारात
3 बेकायदा पार्किंगमधील वाहनांना आता ‘जॅमर’
Just Now!
X