मनोर येथे आदिवासी एकता मंडळामार्फत आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या निमित्ताने लालबहादूर शास्त्री हायस्कूल पटांगणात आदिवासी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते जत्रोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. तारपा नाच, ढोल नाच, सांगड नाच, गौरी नाच, टिपरी नाच, धुमश्या तसेच नदी, घोडा, वाघ, विंचू अशी बत्तीस सोंगे असलेला बोहाडा आणि विशेष आकर्षण असलेला गंगा गौरी नाच आदी पारंपरिक संस्कृतीचा अविष्कार येथे पाहण्यास मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrated by birsa munda jayanti program
First published on: 16-11-2018 at 01:08 IST