
ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे.

गेल्या ३१ वर्षांत पहिल्यांदाच मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.


मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात करोनाबाधित रुग्णाची संख्या वाढू लागली आहे.

वसई-विरार महापालिका हद्दीतील रस्त्यावर असलेल्या बेवारस वाहनांवर पालिकेतर्फे कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली होती.


वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा तत्कालीन ठेकेदार मेसर्स भगीरथ ट्रान्सपोर्ट या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जात होती.

विरारचे जीवदानी मंदिर हे विरारमधील सुप्रसिद्ध मंदिर असून महाराष्ट्रातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील अवजड वाहनांची कोंडी भेदण्यासाठी चाचपणी

अवघी १४ टक्के वसुली; अंबरनाथ ९१, तर बदलापूरमध्ये ५४ टक्के वसुली

