
बेकायदा वापरामुळे पोलिसांची डोकेदुखी


पुढील वर्षभर या मार्गाने जाणाऱ्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.


लोकग्राम येथील पुलासंदर्भात लवकरच पालिका अधिकारी, रेल्वे अधिकारी यांची बैठक होऊन हा विषय ठेवण्यात येणार आहे,

कॅनडाला स्वत:ची अशी विशिष्ट संस्कृती नाही. कारण तिथे मूळचे नागरिकच कमी आहेत. जगभरातून आलेले स्थलांतरित लोक तिथे एकत्र आले आहेत

जितेश अपार्टमेंट भाईंदर पूर्वेला असलेली जितेश अपार्टमेंट ही इमारत मुख्य रस्त्यालाच लागून आहे.

ठाणे शहरातील शाळांबाहेर सकाळी, दुपारी, संध्याकाळी विद्यार्थ्यांना नेणारी वाहने, शाळा बस, पालकांची वाहने यांची मोठी गर्दी होते.

महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांचे सर्वेक्षण सुरू केले होते. यापैकी आवश्यक असलेल्या ठिकाणांच्या सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

‘बालनाटय़ांना आणखी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने भिवंडी-कल्याण मार्गावर मेट्रो मार्गिकेची आखणी केली आहे.

भिवंडी शहरात सध्या साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
