
२० जुलै २०१६. भल्या पहाटे डहाणूतील मसोली गावात राहणाऱ्या नाहर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले होते.

२० जुलै २०१६. भल्या पहाटे डहाणूतील मसोली गावात राहणाऱ्या नाहर कुटुंबीयांवर आभाळ कोसळले होते.

‘कर्तव्य’ उपक्रमासाठी शिखर आणि कार्यकारी अशा दोन समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बलात्काराच्या प्रयत्नाचे कलम जोडले आहे.

या घटनेमुळे संतापलेल्या तरुणांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शुक्रवारी दुपारी घरी एकटी असलेल्या तरुणीच्या घरी घुसून बसू याने तिला बाहेर काढले.


शहरात हवेतील धुलीकणांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे.

जयस्वाल यांनी कळव्याचा दौरा करत काही नव्या रस्त्यांच्या बांधणीची घोषणा केली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निवडून आलेल्या दिव्यातील दोघा नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोतीलाल धोंगडे मूळचे पुणेकर. घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे ते कधी शाळेत गेले नाहीत.


शुक्रवारी पालिका शाळेतील दिवस तिच्यासाठी एक आशेचा किरण घेऊनच उजाडला.