भिवंडी येथील दिवागाव भागात ट्रक अंगावरून गेल्याने अक्षय हुंभरे (१८) याचा मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>कल्याण, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची सेरेनिटी स्वास्थम कंपनीकडून कोट्यवधीची फसवणूक

malaria, fever, Maharashtra,
राज्यात हिवतापामुळे तिघांचा मृत्यू, बृहन्मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
Death of two bothers due to severe electric shock
कराड : विजेच्या तीव्र धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू, विहिरीच्या फ्युज बॉक्सजवळ आढळले मृतदेह
Buldhana, animal hit vehicle,
बुलढाणा : भरधाव वाहनाला ताकदवान रोहीची धडक, चालक जागीच ठार
Tragic Death, Pune School Boy, Electrocuted in Stagnant Water, After Heavy Rain, pune news, marathi news,
साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
solapur, Fatal Accident, Three Women Killed, Three Women Farm Workers Killed, Nine Injured, accident near sangola, accident news,
भरधाव वाहनाचे टायर फुटून तीन महिला शेतमजुरांचा मृत्यू; ८ जखमी, सांगोल्याजवळील अपघात
Kolhapur, Gokul Dudh Sangh,
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाची टाकी स्वच्छ करताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; तिघेजण जखमी
one and half years old Girl dies due to snakebite
यवतमाळ : सर्पदंशाने चिमुरडीचा मृत्यू, वेळेवर उपचार न झाल्याने…
Gadchiroli, Wild Elephant Attack, Gadchiroli Wild Elephant Attack, women dies in Wild Elephant Attack, Wild Elephant Attack women dies, bhamaragad, Hidur Village, marathi news, Wild Elephant Attack, Gadchiroli news, Wild Elephant in Gadchiroli, bhamaragad news, Hidur Village news,
गडचिरोली : हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेचाही मृत्यू; आतापर्यंत तिघांचे बळी

दिवागाव येथे अक्षय हा बुधवारी दुपारी त्याच्या मित्रासह दुचाकीने भिवंडीत जात होता. त्यांची दुचाकी दिवागाव येथे आली असता, दुचाकी घसरली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्याचवेळी मागून येणाऱ्या ट्रक अक्षयच्या अंगावरून गेला. या घटनेत अक्षय याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.