धनेशचा नखरा आपल्याकडे आढळणाऱ्या अनेक पक्ष्यांमधील हा एक देखणा पक्षी. मलबार पाईड हॉर्नबिल किंवा कवडय़ा धनेश असे याचे नाव. याला राज धनेश या नावानेही ओळखले जाते. घारीपेक्षा जरा मोठय़ा आकाराचा हा पक्षी काळय़ा-पांढऱ्या रंगाचा असतो. या पक्ष्याला शिंगासारखी एक भलीमोठी काळय़ा-पिवळय़ा रंगाची चोच असते. धनेश जंगलात विशेषत: वड-पिंपळासारख्या झाडांवर आढळतो. या अशा झाडांची फळे त्याला विशेष आवडतात. आपल्याकडे कोकणात हा पक्षी आढळतो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malabar pied hornbill
First published on: 12-11-2014 at 05:49 IST