27 September 2020

News Flash

VIDEO: पैठणी, मच्छीथाळी केक तुम्ही कधी पाहिलाय का? मुंबईच्या गृहिणीची कमाल

आतापर्यंत तुम्ही फुलपाखरु, कार, क्रिकेट बॅट, बाहुलीच्या रुपातील केक पाहिले आहेत.

केक म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आतापर्यंत तुम्ही फुलपाखरु, कार, क्रिकेट बॅट, बाहुलीच्या रुपातील केक पाहिले आहेत. पण तुम्ही कधी पैठणी, पर्स, कॅमरा, मच्छीथाळी केक कधी पाहिलाय का? मुंबईतील दैवता बर्गे या गृहिणीने ही कमाल करुन दाखवलीय, त्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही नक्की पाहाच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 7:55 pm

Web Title: did u see camera fish cake sdn 96
Next Stories
1 पहिल्या सामन्यात पावसाने खेळ केला, पण विराट कोहली ट्रोल झाला
2 Video: …आणि चीनच्या आकाशात एकाच वेळी दिसले तीन ‘सूर्य’
3 स्वत:चे न्यूड सेल्फी विकून ‘तिने’ ऑस्ट्रेलियासाठी गोळा केले साडेतीन कोटी रुपये
Just Now!
X