28 September 2020

News Flash

Alert ! चुकूनही वापरू नका हे 50 धोकादायक पासवर्ड

पासवर्ड अधिक चांगला(स्ट्राँग) असणे आवश्यक

भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्याचसोबत इंटरनेट हॅकिंगच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड कमकुवत ठेवल्यामुळे अनेकदा हॅकिंगच्या घटना घडतात, त्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड अधिक चांगला(स्ट्राँग) असणे आवश्यक आहे. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडाटाने (Splashdata) 2019 या वर्षातील 50 लाखाहून अधिक लीक झालेल्या पासवर्डची तपासणी केल्यानंतर सर्वाधिक असुरक्षित असणाऱ्या 50 पासवर्डची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे जर तुम्हीही एखाद्या अकाउंटचा पासवर्ड सेट करत असाल किंवा करायचा असेल तर खालील धोकादायक पासवर्डची यादी वाचून घ्या आणि त्यातील एखादा पासवर्ड तुम्ही ठेवत नाहीयेत याची काळजी घ्या.

सर्वाधिक धोकादायक पासवर्ड्सची यादी –

1 – 123456
2 – 123456789
3 – qwerty
4 – password
5 – 1234567
6 – 12345678
7 – 12345
8 – iloveyou
9 – 111111
10 – 123123
11 – abc123
12 – qwerty123
13 – 1q2w3e4r
14 – admin
15 – qwertyuiop
16 – 654321
17 – 555555
18 – lovely
19 – 7777777
20 – welcome
21 – 888888
22 – princess
23 – dragon
24 – password1
25 – 123qwe
26. 666666
27. 1qaz2wsx
28. 333333
29. michael
30. sunshine
31. liverpool
32. 777777
33. 1q2w3e4r5t
34. donald
35. freedom
36. football
37. charlie
38. letmein
39. !@#$%^&*
40. secret
41. aa123456
42. 987654321
43. zxcvbnm
44. passw0rd
45. bailey
46. nothing
47. shadow
48. 121212
49. biteme
50. ginger

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 11:54 am

Web Title: list of the worst passwords of 2019 sas 89
Next Stories
1 Realme X2 Pro : भारतासाठी लवकरच नवीन व्हेरिअंट, किेंमत किती?
2 Benling Aura ई-स्कुटर लाँच , एकदा चार्ज केल्यास 120 किमी धावणार
3 पार्श्वभाग खाजवताना गुदद्वारामध्ये घुसली काचेची बाटली, डॉक्टरही झाले अवाक्
Just Now!
X