पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ४१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना पाकिस्तान समोर ३०७ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला केवळ २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. मात्र या पराभवासाठी पाकिस्तानच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाबरोबरच अनेकांनी कर्णधार सरफराज अहमदच्या विचारशून्य नेतृत्वाला दोष दिला आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी या समान्याच्या निकालानंतर ट्विटवरुन आपले मत व्यक्त केले आहे.

तळाच्या फलंदाजांची झुंज

फिंच उत्तम कर्णधार

कर्णधार लिडींग फ्रॉम फ्रण्ट

स्पीचलेस

खरा सामना पाकिस्तानच्या विकेट पडू लागल्यानंतर सुरु झाला

सरफराजकडून शोएबला होत्या आशा

सरफराज म्हणाला…

अशाप्रकारे केला धावांचा पाठलाग

पाकिस्तानी चाहते

पुढच्या सामन्यात पाकिस्तानकडून अपेक्षा

भारताविरुद्ध आणखीन पालापाचोळा होता पाकिस्तानचा

विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचा सामना पाकिस्तानशीच

सरफराज अहमद

शोएब सरफराजची वाट पाहताना

अनेकांनी सरफराजला ट्रोल केले आहे

सरफराजला अक्कल नाही

कसा जिंकणार वर्ल्डकप..

सरफराज आणि चहाते

सरफराजचे नेतृत्व म्हणजे…

हा आमचा पोरगा नाही

भारताविरुद्धच्या सामन्याचा सरफराजचा प्लॅन

सगळ्यांना बॅटिंग मिळाली

त्यांना नाही आम्हालाच चिडवणार

संपूर्ण पाकिस्तानची प्रतिक्रिया

या सामन्यानंतर आता रविवारी पाकिस्तानचा सामना भारताशी होणार असून या सामन्यामध्ये तरी त्यांनी चांगला खेळ करावा अशी अपेक्षा कालच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी व्यक्त केली आहे.