News Flash

श्रेयसचा षटकार पाहून विराट झाला थक्क! सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

विराट कोहलीने डोळे विस्फारून श्रेयसचं कौतूक केलं

श्रीलंकेसोबतची तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतानं २-०ने जिंकली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरनं लगावलेला उत्तुंग षटकार सगळ्यांच्या स्मरणात राहिला. विशेष म्हणजे हा षटकार मारल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डोळे विस्फारून श्रेयसचं कौतूक केलं. त्याला श्रेयसनंही प्रतिसाद दिला. मात्र, या दोघांच्या फोटोवरील मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Next Stories
1 Video: …अन् ३२५ अलिशान फ्लॅट्स असणाऱ्या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या
2 जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच, वजन केवळ 31 ग्रॅम
3 Video: शर्यतीदरम्यान धावपटूने कुत्र्याला मारली लाथ; कंपनीने रद्द केली स्पॉन्सरशीप
Just Now!
X