scorecardresearch

Premium

निवडणुकीच्या अंतिम निकालाआधीच नेत्यांचे मजेशीर मीम्स व्हायरल! सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा जल्लोष

सोशल मीडियावर व्हायरल होणारे नेत्यांचे मजेशीर मीम्स पाहून हसू आवरणं होईल कठीण

Assembly Election Result 2023
सोशल मीडियावर नेत्यांचे मजेशीर मीम्स व्हायरल. (Photo : X)

Assembly Election Result 2023 : देशातील चार राज्यांमध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या विधानसभा निवडणुकांमधील मतदारांचा कौल हाती येत आहे. त्यानुसार चारपैकी तीन राज्यांत भाजपा आघाडीवर आहे तर एका राज्यात काँग्रेसने आपली ताकद दाखवली आहे. तसंच, आतापर्यंतच्या अपडेटनुसार काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातही भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. परंतु अजूनही मतमोजणी सुरू आहे. तर मिझोरममध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे.

आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा कल हाती येत असतानाच लोक सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स बनवत असल्याचं पाहायला मिळत आहेत. काही लोक भाजपला समर्थन देतायत तर काही कॉंग्रेसला समर्थन देत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर काही काही लोकांनी राजकीय नेत्यांवर अशी भन्नाट मीम्स बनवली आहेत जे पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं. चला तर पाहूया निकालाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल होणारी मजेदार मीम्स.

Prashan kishor and nitish kumar
“नितीश कुमारांना शिव्या देणारे भाजपा समर्थक आज…”, प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले, “पलटूरामांचे सरदार…”
Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
pune mahavikas aghadi marathi news, inauguration of water tank at gokhalenagar marathi news
पुणे : अजित पवारांच्या आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले उद्घाटन; काही काळ तणावाचे वातावरण
nagpur mahavitaran marathi news, 2 outsourced employees beaten up marathi news
ऊर्जामंत्र्यांच्या शहरात महावितरणच्या दोन बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण…

मीम्ससह अनेक पोस्ट इथे व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कोणत्या राज्यात कोणता पक्ष सत्तेवर येईल, याची लोका प्रतीक्षा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Before the final result of the assembly election 2023 the funny memes of the leaders viral netizens cheer on social media jap

First published on: 03-12-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×