Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडियावर लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
तुम्ही आजवर लहान मुलांचे अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असतील पण हा डान्स व्हिडीओ पाहून तुमची या मुलावरून नजर हटणार नाही. हा मुलगा इतक्या सुंदररित्या डान्स करतो की तुम्हालाही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुले दिसत आहे. काही लहान मुलांनी एक सारखेच ड्रेस घातले आहेत. अचानक गर्दीतून एक मुलगा समोर येतो आणि डान्स करायला सुरूवात करतो. तो ज्या पद्धतीने डान्स करतो, ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्याच्या सुंदर डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. व्हिडीओतील डान्स पाहून तुम्हालाही हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावासा वाटेल. चिमुकला हा एक खूप चांगला कलाकार असल्याचे दिसतोय. त्याची डान्स करण्याची शैली ही खूप अनोखी आहे.

karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
a Disabled man climbs kille raigad
खरा शिवप्रेमी! कुबड्या हातात घेऊन सैर केला रायगड, अपंग व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच

हेही वाचा : पठ्ठ्याच्या क्रिएटिव्हिटीला तोड नाही! जुगाडद्वारे बनविला वॅगनआर कारचा टेम्पो; VIDEO पाहून युजर्स अवाक्

nicat__reqqas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अझेरी भाषेत लिहिलेय, “तु लग्नासाठी आणि खास प्रसंगी आमच्या डान्सर्सला बोलवा तसेच डान्स कोर्ससाठी नाव नोंदणी करू शकता.” या व्हिडीओत लिहिलेल्या कॅप्शनवरून तुम्हाला कळेल ही अझेरी भाषा इराणची आहे आणि त्यामुळे हा व्हिडीओ कदाचित इराणचा असू शकतो, अशी शक्यता आहे. अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहेत.