Viral video: सध्या सोशल मीडियावर ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’ हा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड तुफान गाजत असून प्रत्येकजण त्यावर वेगवेगळ्या रिल्स बनवत आहे. लोकांनाही हे व्हिडिओ खूप आवडत आहेत. याच ट्रेंडचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण या गाण्याचा ट्रेंड आता चक्क एका मांजरीनं फॉलो केला आहे. ‘जस्ट लुकिंग लाइक अ वाव’ म्हणत या मांजरीनं चक्क रिल्सही केली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

मांजरीनंही फॉलो केला सुपरहिट ट्रेंड

Bigg boss marathi season 5 contestant Guligat Suraj Chavan's Dance
‘गुलिगत, एका बुक्कीत…’ सूरज चव्हाणचा ट्रेंडिंग गाण्यावरील डान्स तुफान व्हायरल; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “भावा, बिग बॉसमध्ये तुला फुल…”
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
pune video | aap leader request to bus drivers to park buses near bus stops not in the middle of the road
Pune : रस्त्याच्या मधोमध नव्हे तर बसस्टॉपच्या कडेला लावा बस, PMT बसचालकांना केली विनंती, पाहा VIDEO
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana samosa seller convince to ladies to buy samosa
“लाडक्या बहिणीचे तीन हजार आले, घ्या वीसचे चार समोसे” ट्रेनमधल्या विक्रेत्याचा VIDEO व्हायरल; शेवट पाहून पोट धरुन हसाल
little girl did a great dance on the song Gutar Gutar
‘याला म्हणतात डान्स’… ‘गुटर्रSS गुटर्रS’ गाण्यावर चिमुकलीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Killy Paul did a stunning dance on the song Arabi Kuthu
पारंपरिक वेश सोडून ‘अरबी कुथू’ गाण्यावर किली पॉलने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Young boy skating under a moving truck
‘आई-बापाची तरी पर्वा कर…’ चालत्या ट्रकखाली तरुण करतोय स्केटिंग; प्रसिद्धीसाठी जीवघेणा स्टंट VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
do you solve puzzle
“गण्याच्या वडिलांना तीन मुले; एकाचे नाव मे, दुसऱ्याचे नाव जून तर तिसऱ्याचे नाव काय?” तुम्ही सोडवू शकता का हे कोडे ? पाहा व्हायरल VIDEO

या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या मांजरीसोबत रील बनवत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये, जेव्हा मालक म्हणतो ‘सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट…जस्ट लुकिंग लाइक अ….त्यानंतर ही मांजर वाव असं म्हणतेय.. लोकांना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटत आहे. हा व्हिडिओ सर्वप्रथम जास्मिन कौर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यांचं दिल्लीत कपड्यांचा स्टुडिओ आहे. हा व्हिडिओ ९ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच सोशल मीडियावर आला होता.

VIDEO पाहून म्हणाल खरंच वाव…

वास्तविक हा एक प्रमोशनल व्हिडिओ होता, ज्याची क्लिप व्हायरल झाली होती. हा आवाज सोशल मीडियावर एवढा व्हायरल झाला की प्रत्येकजण त्यावर आपापले व्हिडिओ बनवून पोस्ट करू लागला. तेसच या ट्रेंडवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्हिडिओ बनवले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, हा मांजरीचाही व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पहा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अरे आवरा हिला! नव्या नवरीचा नातेवाईकांसमोर तुफान डान्स; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या

लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘खूपच अप्रतिम व्हिडिओ. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘खूप सुंदर.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘खूप मजेदार व्हिडिओ.’