‘लोकसत्ता डॉट कॉम’ आणि ‘युनिसेफ’ यांनी संयुक्तरित्या लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘आम्ही बाल शिलेदार, पर्यावरण रक्षणाचे!’ या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या निमित्ताने चिमुकल्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या अनेक भन्नाट कल्पना सादर केल्या. स्पर्धेतील टॉप १०० मध्ये निवड झालेल्यांची यादी येथे दिली आहे. यातील सुरुवातीची ५ नावं ही टॉप ५ मध्ये स्थान प्राप्त केलेल्यांची आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व बाल शिलेदारांचे ‘लोकसत्ता डॉट कॉम’ आणि ‘युनिसेफ’तर्फे अभिनंदन आणि कौतुक.

टॉप १०० मध्ये स्थान प्राप्त केलेल्यांची नावं –

१. कशिश खेटामल जैन
२. ओम खिनवसर
३. तनिष्क महेश पारधि
४. मन शितल मनिष तामोर
५. लक्ष प्रसाद पाटील

६. धन्यता रामबाबु शर्मा
७. अनुष्का अमित गाडे
८. श्रध्दा सोमनाथ दळवी
९. जिज्ञासा सुरेश च्चिंदम
१०. निधी किनवसरे
११. स्मित संतोष तलावडेकर
१२. सक्षम सागर क्षिरसागर
१३. वेदांग विक्रम स्वाती थिटे
१४. श्रुतिका विश्वास अर्बुणे
१५. भावेश सावला
१६. द्वारकेश दीपक पट्टानशेट्टी
१७. शेशा सनी हिंडलेकर
१८. वृत्ती उमेश घरत
१९. धृवि निशांत जोशी
२०. सुजल खेटामल जैन
२१. धृवि गंगाराम मोकल
२२. धृव संतोष मते
२३. मिहिर मनिष जोगळेकर
२४. दिव्या प्रसन्न नरखेडे
२५. रविराज नितेश हुंबरे
२६. भुषण प्रितम करडे
२७. सई जकनाईक
२८. नम्रता सुधिर कांबळे
२९. प्रियश प्रतोद नाईक
३०. वेद शैलेश पाटील
३१. रमिझ अमिरहमजा सय्यद
३२. अरमान सय्यद
३३. आदित्य दत्तात्रय कदम
३४. दर्शिल कदम
३५. भक्ति वजय जाधव
३६. आयुषी साहेब कांबळे
३७. गिरिजा वद्याधर परुळेकर
३८. श्रवणी जगताप
३९. लजल जैन
४०. कशिश राजू भारती
४१. सैफिना फ्रॅंकलिन गोंजाल्विस
४२. समेरा राजेश भागवे
४३. संजना अतुलसिंग ठाकुर
४४. आयुषी भालेराव
४५. प्रणय कृष्ण सावंत
४६. श्रेया अभय कामेरकर
४७. दिव्या नारायण खापडे
४८. श्रवणी संतोष गाडे
४९. स्वाती सुरेश माधव
५०. रिद्धि अनिरुध्द सावंत
५१. रिया वैभव वारंग
५२. पृथ्वि नेताजी पाटील
५३. स्वरुप विजय बोत्रे
५४. अदित्य देवानंद बोरकर
५५. दैविका गणेश पालव
५६. ओजस प्रभुणे
५७. हर्ष किरण पावसकर
५८. कृष्णप्रिया दत्त पोटे
५९. अर्पित केशव दरेकर
६०. मेहर प्रशांत जाधव
६१. अलिया असिफ बेग
६२. श्रावणी भागवत शेळके
६३. गती उर्जा शुक्ल
६४. बोधिसत्व गणेश खंडेराव
६५. स्मिता राजेंद्र लाड
६६. श्रध्दा निरंजन वर्तक
६७. अथर्व सलील टक्के
६८. श्रियांश एकनाथ बारगाजे
६९. रुपाली काकासाहेब वल्ले
७०. माहिर मनिष मसानी
७१. आदित्य संदीप जोशी
७२. वैष्णवि संदीप जोशी
७३. आरुष निलेश मोहिते
७४. स्वस्ति श्वेता वक्रम कदम
७५. श्रेयस कैस्तुभ कुलकर्णि
७६. मानव दिनेश पोकम
७७. अनिरुध्द कुमार
७८. अनघा संतोष सोनावणे
७९. अथर्व धनंजय काटवटे
८०. अनुष्का चौरसिया
८१. अनन्या अमोल करमळकर
८२. श्रावणी लक्ष्मण कुडके
८३. प्रणव प्रमोद फाळके
८४. विभावरी वाकचौरे
८५. वैदेही अशोक वारजे
८६. पर्ल गाडा
८७. लक्ष्मि रविंद्र गेडाम
८८. राणी अशोक मथकर
८९. चैतन्य मंगल कल्याणकर
९०. वेदांग चौधरी
९१. आदित्य हेमंत फडके
९२. आदित्य नितिन शिंदे
९३. अन्वित अनिकेत हर्डिकर
९४. सान्वि सातपुते
९५. कस्तुरी संदीप शेळके
९६. सुहानी सुहास सावंत
९७. अन्वेशा संजय जोशी
९८. संयुक्ता शिंदे
९९. गौरव अरुण भामरे
१००. अलिया कादर शेख

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta dot com and unicef save environment competition for kids results announced dd70
First published on: 23-02-2021 at 10:30 IST