Viral video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. अनेकांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे रातोरात आयुष्य बदलले आहे. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ पाहून लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे.गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही? होय, ही वेगळी गोष्ट आहे की काहींना जुनी गाणी आवडतात, काहींना नवीन गाणी आवडतात, काहींना ढिंचाक गाणी आवडतात, तर काहींना साधी शांत गाणी आवडतात. परंतु असे अनेक गायक आहेत, ज्यांची गाणी ऐकल्यावर डोके आपटून घ्यावेसे वाटते, कारण ते खूप वाईट गातात. सध्या असाच एक गायक चर्चेत आहे, जो पाकिस्तानचा आहे. त्याच्या गाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांची मानसिक अवस्था बिघडली आहे.

एका पाकिस्तानी सिंगरच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल अरे याच्यापेक्षा ढिंच्याक पूजा बरी..त्याचा गाणं गाण्याचा अंदाज पाहून लोक पोट धरून हसत आहेत. लोकांची हसून हसून हालत खराब झाली आहे.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Viral video shows incredible One Side of Road traffic discipline in Meghalaya You will impressed must watch
याला म्हणतात शिस्त..! वाहतूक कोंडीवर शोधला उपाय ; VIDEO चं होतंय जगभरात कौतुक
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक कार्यक्रम सुरू आहे आणि एक गायक मायक्रोफोनसह गाणे म्हणत आहे. यावेळी काही लोक त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात व्यस्त आहेत, तर काही लोक पैसे उडवत आहेत. हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की हा गायक खूप छान गातोय, त्यामुळेच त्याच्यावर पैशांचा पाऊस पडतोय, पण त्याचे गाणे ऐकताच तुम्हाला एकतर राग यायला लागेल किंवा तुम्ही हसायलाच लागाल. या पाकिस्तानी गायकाचे नाव ‘उस्ताद चाहत फतेह अली खान’ असल्याचे सांगितले जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रातोरात हायवेवर बसवला स्पीडब्रेकर अन् एका मागोमाग थरारक अपघात; लाईव्ह VIDEO पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

सोशल मीडिय प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ buttcaterer नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडीओ फार आवडला आहे. नेटकरी वेगवेगळ्या मजेदार प्रतिक्रिया यावर देत आहेत.

तसे तर सोशल मीडियावर एकपेक्षा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही व्हिडीओ असेही असतात जे यूजर्सवर आपली एक वेगळीच छाप सोडून जातात. असंच काहीसं या व्हिडिओबाबत म्हणता येईल. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती फारच वेगळ्या पद्धतीने गाणं गात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर नक्कीच तुम्हीही लोटपोट होऊन हसाल.