Wedding video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात रहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच.प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी काही स्वप्न पाहत असतात. सुशील, सुंदर, चांगलं जेवण बनवणारी अशी मुलगी असावी अशी प्रत्येकच मुलाची अपेक्षा असते. अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे.

नवरदेवाला पाहण्याची उत्सुकता

The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा
Man was trying to bullying a child instead of this child beaten him video
“वय नाही हिम्मत लागते” भर बाजारात कॉलर पकडणाऱ्याला एकटा भिडला चिमुकला, VIDEO पाहून कराल कौतुक
School Student Funny Marathi Love Letter Viral
PHOTO: “प्रिय आकाश तु मला प्रपोज केलं” शाळेतल्या मुलांचं ‘लव्ह लेटर’ व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल

नवरा नवरीला आपल्या लग्नात एकमेकांना बघण्याची उत्सुकता असते, अशाच एका नवरीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये नवरीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. वरात दारात आल्यावर वर वधूला आणि वधू वराला पाहण्यासाठी उत्सुक होते. लग्न मंडपात पोहोचताच नवरदेवाची नजर तिला शोधत असते तर नवरीबाईच्या त्याच्यावरच नजरा टिकलेल्या असतात. नवरीचा उत्साह इतका असतो की ती मोठमोठ्याने आपल्या नवरदेवाला हाकही मारते.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरी तिच्या रुममध्ये तयार होऊन उभी आहे. तेवढ्यात मांडवात नवरदेवाची एन्ट्री होते आणि नवरदेवाला पाहण्यासाठी नवरीची घालमेल सुरु होते. अशातच नवरी लपत लपत दरवाजाजवळ जाते आणि गुपचूप नवरदेवाला पाहते. नवरदेवाला पाहिल्यानंतर नवरीला जो काही आनंद होतो तो तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. ती नवरदेवाला पाहून खूश होते आणि सगळ्यांना त्याबद्दल सांगतानाही दिसत आहे. तर मध्येच आनंदाने नाचतानाही दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> समुद्रात आयफोनचा कंटेनर पलटी; लोकं अक्षरश: तुटून पडले, संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर shubhangiyendhe_makeupartist नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद, किती मी नाचू आता” या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “नवरी भारी हौशी”.