वसई: नालासोपारा पोलिसांनी शुक्रवारी ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. नालासोपारा पूर्वेच्या प्रगती नगरच्या जगन्नाथ अपार्टमेंट या इमारतीमध्ये एक नायजेरियन अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या घरात छापा टाकून इझे आना (४४) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले.

हेही वाचा…महिला प्रवाशाने घेतला महिला तिकिट तपासनिसाचा चावा, वसई रोड रेल्वे स्थानकातील घटना

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian citizen arrested in nalasopara with drugs worth 57 lakhs psg
First published on: 12-04-2024 at 21:18 IST