
नायगाव पूर्वेतील भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेकडून अमृत योजनेतून २०० मी मी व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.

नायगाव पूर्वेतील भागात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेकडून अमृत योजनेतून २०० मी मी व्यासाची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे.

मागील वर्षापासून राज्यभर करोना वैश्विाक महामारीचा विळखा आहे.

मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी पालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेतला आहे.

पालिकेने त्या निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला.

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरातून देखील अल्पवयीन मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे.


गुरूवारी त्यांनी घाऊक विक्रेत्याकडून लसूनचा २ लाख ४० हजाराचा माल मागविला होता.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे.

करोना रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबावी यासाठी विविध स्तरातून मागणीही करण्यात येत होती.

करोनाच्या संकटामुळे वसई-विरार महापालिकेची निवडणूक अनिश्चिात काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

सध्या सागर किनारी करोनामुळे बंदी आदेश लागू आहे, तरीही आडमार्गाने पर्यटक पोहोचतात