
महात्मा फुले आरोग्यदायी योजनेखाली रुग्णावर मोफत उपचार केले जात होते.

महात्मा फुले आरोग्यदायी योजनेखाली रुग्णावर मोफत उपचार केले जात होते.

प्रशासनाने गाफिल न राहता तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्रिसूत्री योजना तयार केली आहे.

महापालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी मालमत्ता कराची देयके नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीणमधील मृत्युदर कमी करण्यासाठी योग्य उपचार पद्धती व आरोग्य मोहिमेवर भर देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या होत्या.

मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासून वसई-विरारमध्ये पावसाला सुरुवात झाली.

११८ रुग्णांना करोनामुक्त करण्यात आले आल्याने एकूण ४८ हजार ८०५ रुग्णांना वाचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे.

करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पावसाळा तोंडावर आल्याने पावसाळी साहित्य विकणाऱ्यांना मोठी चिंता भेडसावत होती.

दरवर्षी पावसाळ्यात शहरात तसेच ग्रामीण भागात पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

करोना दुसऱ्या लाटेनंतर आलेल्या म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत

शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ४ आणि मलेरियाचे ७ रुग्ण समोर आले आहेत.

मार्च महिन्यात दिवसाला सरासरी ८०० रुग्ण आढळून येत होते. गर्भवतींना देखील करोनाची लागण होऊ लागली होती.