
वाढते नागरीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे गाडय़ांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर गाडय़ांचे पार्किंग ही एक मोठी जटिल समस्या बनलेली आहे

वाढते नागरीकरण आणि वाढत्या शहरीकरणामुळे गाडय़ांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर गाडय़ांचे पार्किंग ही एक मोठी जटिल समस्या बनलेली आहे

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकरांचा होणार सुखकर प्रवास

आजुबाजूला लहानसा बगीचा होताच. तिला झाडाफुलांची भरपूर आवड. वेगवेगळ्या भाज्या-फळं-फुलं बागेत लावलेली.

भवानीशंकर मंदिराची रचना भव्य सभामंडप, गाभारा आणि चारही बाजूंनी भाविकांच्या विसाव्यासाठी गॅलरी अशी आहे

माझे सर्व बालपण कोकणात खारेपाटण या गावात गेले, अगदी मॅट्रिकपर्यंत. त्यामुळे मला गावाची खूप ओढ व कौलारू घराचे वेड!

सृजनाचं लेणं या मातीतूनच बहरायच असतं. मग ती कसदार आणि संपन्न हवीच! त्यात हिणकसाला जागा नको.

स्वयंपाकघरातील इतर भांडयाकुंडय़ांचा वेध घेण्यापूर्वी सर्वप्रथम अन्नदायिनी ‘चुली’ला वंदन करू या..

विको लॅबोरेटरीजच्या ऑफिसची अंतर्गत रचना, सजावट आणि एकूणच वातावरणनिर्मितीबद्दल

बांधकाम क्षेत्राचे नियमन आणि विकास करण्याच्या उद्देशाने नवीन रेरा कायदा लागू करण्यात आलेला आहे.

मानवी संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत ‘कच्चे मांस’ हाच मानवाचा आहार असल्याने स्वयंपाकासाठी भांडय़ांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवला नसावा.

इवल्या ग्लासातही बाग फुलवण्याचं तंत्र शिकताना मोठय़ा गच्चीवर काय काय लावता येईल यावरही बोलू.

बदलापूर शहरातील रस्ते हे गेल्या काही वर्षांतील चर्चेचा विषय ठरले आहेत.