कैद्यांच्या निर्दयी शिक्षा ते गजबजलेले मार्केटयार्ड अनुभवलेली ‘गुलटेकडी’ | गोष्ट पुण्याची भाग-१०२
पुण्यातील वाडे, पेठा, मंदिरं याचबरोबर पुण्यातील टेकड्यांचंसुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अशाच टेकड्यांपैकी एक टेकडी म्हणजे गुलटेकडी. आज अनेक मोठ्या इमारती या भागात उभ्या असल्या तरी आधीचं रूप असं नव्हतं. मग कसं होतं? पूर्वीच्या काळी हा भाग कशासाठी ओळखला जायचा? चला तर ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून..