News Flash

‘आप’चा आता शिवसेनेवर निशाणा, अर्जुन खोतकरांवर घोटाळ्याचा आरोप


आम आदमी पक्षाने बुधवारी वस्त्रोद्योग राज्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. खोतकर यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या जवळच्या लोकांना नाममात्र किमतीमध्ये जालन्यातील ४० दुकानांचे वाटप केल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती मेनन-शर्मा यांनी केला. त्याचबरोबर खोतकरांनी लाखो रुपये लाटल्याचाही आरोप त्यांनी केला.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X