01 June 2020

News Flash

कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न


गणपती विसर्जनावेळी पोलीस उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. कल्याण येथील तिसगाव नाका परिसरात गणपती विसर्जन सुरू असताना रात्री नऊच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या कार्यकर्त्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X