News Flash

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकालांचे विश्लेषण

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधानपरिषद जागांसाठीच्या निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये भाजप व काँग्रेसने प्रत्येकी दोन तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा ठिकाणी विधान परिषदेसाठी १९ नोव्हेंबरला मतदान झाले होते. सहा जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X