बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘दंगल’चे गिल्हेरिया हे अजून एक गाणे प्रदर्शित झाले आहे. काही तासातच या गाण्याला रसिक प्रेक्षकांची पसंतीही मिळाली आहे. युटीव्ही मोशन पिक्चर्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंवरून हे गाणे शेअर केले आहे.