News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात पाहायला मिळणार बॉलिवूडची झलक

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी लवकरच पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये बॉलिवूडचेही रंग दिसणार आहेत, त्यामुळे सध्या अनेकांचेच लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान, अभिनेता अजय देवगणसोबत ‘अॅक्शन-जॅक्सन’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मनस्वी ममगई या सोहळ्यात एक डान्स परफॉर्मन्स करणार आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X