18 November 2019

News Flash

पुणे : गणपतीच्या वर्गणीवरून वाद, आई-मुलाला टोळक्यांनी केली बेदम मारहाण

गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

आणखी काही व्हिडिओ