बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खानयांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं. गेल्या २० जूनपासून मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, श्वसनास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलीवूडच्या याच अदाकाराला आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अनुभवणार आहोत.