आपल्या प्रतिस्पर्धी टेलीकॉम कंपन्याना टक्कर देण्यासाठी तसेच आपल्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी ऐअरटेलनं दिवाळीमध्ये मोठी ऑफर दिली आहे. एअरटेल ऑफर अंतर्गत काही मोजक्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांना डिस्ने प्लस हॉट स्टार व्ही आय पी चं मोफत सब्सक्रिप्शन देण्याचा निर्णय एअरटेलेनं घेतला आहे.