शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निंदा केली आहे. तसेच या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.